रोकड चोरली

एकाने चालाखीने मालकाचे पैसे चोरले, दवाखान्यात जाण्याच्या बहाण्याने काढला पळ..

By team

नागपूरच्या बजाज नगर भागातील एका गार्डन रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याच हॉटेलच्या कॅश काउंटरमधून पैसे चोरून धुमाकूळ घातला. ज्या कर्मचाऱ्याने कॅश काउंटरमधून रोकड चोरली त्या कर्मचाऱ्याचे ...