लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने

लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने ,त्याने उचले मोठे पाऊल

By team

चाळीसगाव : शेतकरी तरुणाला मुलीकडून पसंती मिळत नसल्याने नैराश्यातून तरुणाने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे घडली. याबाबत मेहुणबारे पोलिसात अकस्मात ...