लाडकी बहिण योजना

देवेंद्र फडणवीसांचा लाडक्या बहिणींना मोलाचा सल्ला, “काँग्रेसी नेते योजनेविरोधात कोर्टात गेलेत…!”

By team

मुंबई : काँग्रेस पक्षाचे नेते लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी कोर्टात पोहोचले आहेत. उद्धव ठाकरेंनीही महायूतीच्या सर्व योजना बंद करण्याची घोषणा केली आहे, अशी ...