लूक
साडी नेसून चमकाईच असेल तर मलायका अरोराकडून घ्या टिप्स, सगळे तुमच्याकडे टक लावून पाहतील.
By team
—
मलायका अरोरा नेहमीच वेस्टर्न तसेच एथनिक आउटफिट्समध्ये स्टाइल स्टेटमेंट मांडताना दिसते. जर तुम्हाला साडीमध्ये आकर्षक दिसायचे असेल तर तुम्ही अभिनेत्रीकडून स्टाइलिंग टिप्स घेऊ शकता. ...