लेकीनेच दिला जन्मदात्यास अग्निडाग
वृद्धापकाळात मुलीनेच केला पित्याचा सांभाळ, लेकीनेच दिला जन्मदात्यास अग्निडाग
By team
—
शिंदखेडा: मुलगा नाही म्हणून काय झाले मुलगीच त्यांचा मुलगा बनली…आयुष्यातील अखेरच्या काळात तिनेच त्यांचा सांभाळ केला …आणि…तिनेच त्यांच्यावर अग्निसंस्कार केले. यात तिच्या पतीसह सासूने ...