लॉरेन्स बिष्णोई

एके-47′ ने सलमान खानला संपवण्याचा आणखी एक कट आला उघडकीस, चारजण अटकेत; समोर आले पाकिस्तान कनेक्शन

By team

सलमान खानवर अत्याधुनिक शस्त्रांनी हल्ला करण्याचा कट आखल्याप्रकरणी पनवेल पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यावरील हल्ल्याचा आणखी एक कट ...