लोकसभा निवडणूक अजित पवार

अजित पवार गटाचे सहा उमेदवार निश्चित, कुणाला मिळाली संधी ?

By team

Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला आहे त्यानुसार भाजप 30, राष्ट्रवादी काँग्रेस 7आणि शिवसेनेच्या वाट्याला 11 जागा आल्या ...