लोकसभा पावसाळी अधिवेशन
संसदेतील मंत्र्यांच्या वर्तणुकीने लोकसभा अध्यक्ष झाले संतप्त, म्हणाले मंत्री जी…
By team
—
नवी दिल्ली : लोकसभेत पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू आहे. 2024 च्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. खासदार प्रश्न विचारत आहेत. काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी ...