लोकसभा Shirur

शिरूर लोकसभेसाठी आढळराव पाटील ‘या’ तारखेला करणार राष्ट्रवादीत प्रवेश

By team

मुंबई : शिरुर लोकसभेतून शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याच स्पष्ट झालं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिरुरची जागा राष्ट्रवादीने जिंकली होती. ...