लोहमार्ग

कोपरगाव ते कान्हेगाव दरम्यान लोहमार्गावर तांत्रिक कामास्तव ब्लॉक

By team

तरुण भारत लाईव्ह ।१० जानेवारी २०२३। जळगाव भुसावळ ते पुणे मध्य रेल्वे मार्गावर कोपरगाव ते कान्हेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान दुहेरी लोहमार्गासह अन्य तांत्रिक कामे करण्यात येत ...