वडिलांना ब्लॅकमेल

Nandurbar Suicided News: मुलाचं प्रेमप्रकरण, वडिलांना ब्लॅकमेल, अखेर उचललं टोकाचं पाऊल

By team

नंदुरबार : समाजामध्ये प्रेमप्रकरणातून होणाऱ्या बदनामीच्या त्रासाला कंटाळून मुलाकडून किंवा मुलीकडून आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचललं जाण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे. ...