वरणगाव न्यूज

Bhuswal Crime News: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, एकाविरोधात गुन्हा दाखल

By team

भुसावळ : तालुक्यात एक चौदा वर्षीय मुलीगी अत्याचारातून गर्भवती राहिल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत संशयिताविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वृत्त ...