वाळवंट
ते निजबोधे उराऊरी, भेटतु आत्मया श्रीहरी!
By team
—
आषाढीला भूवैकुंठ पंढरीला लाखो ईश्वरनिष्ठांची मांदियाळी त्या सावळ्या परब्रह्माच्या भेटीला एकत्रित येते. पंढरीचे वाळवंट आणि अख्खा भीमातीर वारकरी भक्तांनी बहरलेला असतो. लाखो वारकरी पांडुरंग ...