विकास

महामार्गासह उड्डाणपुलाचा झाला विकास; सर्व्हिस रोड बाकीच!

By team

तरुण भारत लाईव्ह न्युज : पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ‘न्हाई’कडे हस्तांतरीत करण्यात आला. यासोबतच आर्थिक दुर्बलतेमुळे मनपाकडूनदेखील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे कामासाठी ...