विजयादशमी शास्त्रपुजन
Jalgaon ST News : एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत शस्त्रपूजन उत्सहात
By team
—
जळगाव : एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून विभागीय कार्यशाळेत विजयादशमी दसऱ्यानिमित्त सालाबादप्रमाणे शस्त्रपूजन करण्यात आले. विभागीय कार्यशाळेत जिल्हाभरातून शेकडो बसेस दुरुस्ती करता नियमितपणे येत असतात. ...