विधानसभा निवडणूक

भाजप-काँग्रेसने केसीआरला घातला घेराव, त्यांच्याच बालेकिल्ल्यात होणार पराभव?

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्याचा प्रयत्न करणारे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (KCR) यावेळी दोन जागांवर आपले नशीब आजमावत आहेत. केसीआर गुरुवारी ...

काँग्रेस आणि विकासमध्ये 36चा आकडा; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

छत्तीसगडमधील कांकेर येथील गोविंदपूर येथे भाजपच्या विजय संकल्प रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेस आणि विकासचा आकडा 36 असल्याचे ते म्हणाले. संपूर्ण ...

विधानसभा निवडणूक! पंतप्रधान मोदींनी एमपी जनतेला लिहिले पत्र; केला ‘हा’ उल्लेख

मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत राज्यातील जनतेला आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

ऐकावे तर नवलच! लग्नाच्या मुहूर्तासाठी चक्क बदलले निवडणुकीचं वेळापत्रक

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगानं दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. ...

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, भाजपने कंबर कसली

मुंबई : यावर्षी पाच राज्यातील विधानसभा निवडणूका पार पडणार आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, ...

ईशान्य भारताचा कौल !

  अग्रलेख  North India BJP लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी उरला असताना ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालॅण्ड आणि मेघालय या तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कौल भाजपाच्या ...

दोन वर्षाने येणार्‍या निवडणुकी पूर्वीच गुलाबराव देवकरांना विरोध का?

By team

  रामदास माळी जळगाव : विधानसभेच्या निवडणुकीला अद्याप दोन वर्षे बाकी आहे. मात्र त्यापूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गटबाजीला उधाण आल्याचे दिसून येत आहे. विशेषत: माजी ...