विधान सभा निवडणूक

Assembly Election: मनसे महाराष्ट्रात 200 हून अधिक जागा लढवणार

By team

मुंबई : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू झाली आहे. आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हणजेच मनसेनेही मोठी ...