विरोधकांवर टीका

बांगलादेशात 1947 सारखी परिस्थिती, योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर सोडले टीकास्त्र

By team

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचारावरून काँग्रेससह संपूर्ण विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विभाजनासाठी थेट काँग्रेसला ...