वृत्तपत्र
जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर कसे करायचे हे काँग्रेसकडूनच शिकाव; ‘सामना’तून काँग्रेसला घरचा आहेर
By team
—
मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणूकीत एका राज्यात भाजपला तर एकात काँग्रेसला विजय मिळाला. परंतू हरयाणात जेथे काँग्रेससह सर्व पोलपंडितांनी काँग्रेसच ...