वेदना मुक्त

मासिक पाळी तिला वेदना पासून मुक्ती

By team

मासिक पाळीतले 5 दिवस प्रत्येक मुलींसाठी ते नक्कीच वेदनादायक असतात. विशेषत: ज्या मुलींना मासिक पाळी दरम्यान ओटीपोटात आणि मांड्यामध्ये तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. ...