वैशाली सुर्यवंशी
शिवस्वराज्य यात्रेचे शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी केले स्वागत
पाचोरा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे यांच्यासह अन्य मान्यवरांचा समावेश असलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे पाचोरा येथे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ...
Vaishali Suryavanshi : ग्रीन कॉरिडोर उभारून पाचोरा-भडगांव तालुका समृद्ध करणार !
पाचोरा : गिरणा नदीवर पांढरद, भडगाव, परधाडे, कुरंगी येथे बंधारे बांधून पाणी अडवले गेल्यास भडगाव आणि पाचोरा तालुक्याचा पिण्याचा पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न कायमचा ...
‘नार-पार’च्या लढ्यात आता वैशाली सुर्यवंशी यांची ‘एंट्री’
पाचोरा : नार-पार प्रकल्पासाठी माजी खासदार उन्मेष पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी पाठींबा देऊन हा प्रकल्प ...
Vaishali Suryavanshi : अकस्मात निधन झालेल्या कार्यकर्त्याच्या कुटुंबाला मदतीचा हात
पाचोरा : तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक कै. गजानन गोविंदा पोतदार यांच्या कुटुंबाला शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला. ...
वैशाली सुर्यवंशी यांच्यामुळे निराधारांचा गुढीपाडवा झाला गोड !
पाचोरा : ज्यांना कुणीही नाही अशा निराधारांना मिष्टान्नाने युक्त असणारे अन्नदान करत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी अनोख्या पध्दतीत ...
पतीला खूप प्रेम दिले, आता… आईचे लेकीसाठी भावनिक आवाहन
भडगाव : भडगाव तालुक्यातील जनतेने माझे पती स्व. आर. ओ. तात्या पाटील यांना भरभरून प्रेम दिले. आता माझ्या लेकीलाही जनतेने आशीर्वाद द्यावा, असे आवाहन ...
शिवसेना “उबाठा” गट ऍक्शन मोडमध्ये; भडगाव तालुक्यात १० शाखांचे उदघाटन
भडगाव : ‘गाव तिथे शाखा’ अभियानातंर्गत शिवसेना (उबाठा) गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्याहस्ते आज भडगाव तालुक्यातील तब्बल १० गावांमध्ये पक्षाच्या शाखांचा शुभारंभ करण्यात आला. ...
‘न्यू होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला भडगावातही विक्रमी प्रतिसाद; हजारो महिलांनी लुटला आनंद
भडगाव : ”नारीशक्तीचा आवाज बुलंद करण्याचे काम आपण करत असून विकासाची मशाल प्रज्वलीत करण्यासाठी मला आपला भक्कम पाठींबा हवा !” असे भावनिक आवाहन शिवसेना-उध्दव ...
पाचोऱ्यात ‘न्यू होम मिनीस्टर’ कार्यक्रम; ‘शिवसेनेची मशाल निशाणी ठेवा लक्षात’, गाण्याला दाद
पाचोरा : शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या वतीने नुकताच ‘न्यू होम मिनीस्टर’ कार्यक्रम घेण्यात आला. यात हजारो महिलांनी स्वयंस्फुर्तीने हजेरी लाऊन कार्यक्रमाचे ...
नगरदेवळ्यात वैशाली सुर्यवंशी यांचा झंझावात; एकाच दिवशी १२ शाखांचे उदघाटन
नगरदेवळा, ता. पाचोरा : पाचोरा-भडगाव मतदारसंघात परिवर्तनाचा नारा बुलंद करत सर्वसामान्यांशी संवाद साधणार्या शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांचे येथे स्वागत करण्यात आले. ...