वॉन्टेड गुन्हेगारला केले जेरबंद

एलसीबी पथकाने सापळा रचून एमपीडीएचा वॉन्टेड गुन्हेगारला पुणे येथून केले जेरबंद

By team

जळगाव : दाखल तीन गुन्ह्यातील फरार तसेच एमपीडीए कारवाईसाठी पाहिजे असलेला सराईत गुन्हेगाराच्या एलसीबीच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पुणे येथील पिंपरी चिंचवड परिसरातील थेरगाव ...