व्हीआयपी

आता व्हीआयपींची सुरक्षा सीआरपीएफच्या जवानांकडे, केंद्र सरकारचा निर्णय

By team

केंद्र सरकारने देशातील VIPव्यक्तींच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार देशातील व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एनएसजी कमांडोऐवजी आत्ता VIPव्यक्तींच्या सुरक्षतेची जबाबदारी सीआरपीएफच्या जवानांकडे ...