शाळा दुरुस्ती

शाळा दुरूस्तीच्या अहवालाला ‘दिरंगाई’चे कोंदण लोकसभेच्या आचारसंहितेमुळे जूनचा ‘मुहूर्त

By team

महापालिकेच्या शिक्षण मंडळाने शहराच्या विविध २३ शाळांपैकी केवळ पाच शाळांच्या दूरुस्तीबाबत शहर अभियंत्यांना चार महिन्यांपूर्वी कळविले होते. मात्र त्याबाबत बांधकाम विभागाने दिंरगाईचे धोरण अवलंबवित्यामुळे ...