शासकीय खरेदी केंद्र. हमीभाव

ज्वारी, मका, सोयाबिन हमीभाव आधारभुत शासकीय खरेदी केंद्रसुरू करा : रोहिणी खडसे यांची मागणी

By team

मुक्ताईनगर :  सध्या सोयाबिन, मका ज्वारी या पिकांची काढणी सुरू आहे. सणासुदीचे दिवस असल्याने आर्थिक अडचण भासत असल्याने शेतकरी बांधव तयार शेतमाल बाजारात विक्रीसाठी ...