शिक्षक भरती नियुक्त्या रद्द
शिक्षक भरती घोटाळ्यात ममता सरकारला मोठा धक्का
By team
—
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालमधील ममता सरकारला मोठा झटका बसला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने संपूर्ण पॅनल अवैध ठरवण्याचे आदेश दिले आहेत. ...