शिर्डी देव दर्शन

साईभक्तांवर काळाचा घाला : १० जण मृत्युमुखी, दर्शनासाठी जात असताना अपघात!

By team

अंबरनाथ : शिर्डीला साईदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, या अपघातात १० जण मृत्युमुखी पडले असून एकाच ...