शिवसेना

मोठी बातमी ! जळगाव जिल्ह्यात ‘मविआ’ला खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत प्रवेश

भडगाव : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला जळगाव जिल्ह्यात मोठी गळती लागली आहे. अनेक पदाधिकारी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात भडगाव ...

एनडीए सरकारच्या मंत्रिपदाची वाटाघाची सुरु ; कोणाला कोणती खाती मिळणार?

नवी दिल्ली । लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशात पुन्हा एकदा भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) सरकार सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट झाले. एनडीए आघाडीकडून ...

मोठी बातमी ! जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला खिंडार; अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

जळगाव : जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. धरणगाव शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ...

उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार का? मतदानादरम्यान असे काही केले, भाजपने निवडणूक आयोगाकडे केली तक्रार

By team

मुंबई आणि राज्यात मतदान सुरू असताना शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे पत्रकार परिषद घेऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भाजपने निवडणूक आयोगाला ...

राजकीय खळबळ! धरणगाव उपशहरप्रमुख रवींद्र जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

By team

धरणगाव:  शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उपशहरप्रमुख रवींद्र जाधव यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत ...

सस्पेन्स संपला! शिंदे गटातून कल्याण आणि ठाण्यातील उमेदवारांची घोषणा 

मुंबई । लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून दोन टप्प्यातील मतदार पार पडले. तरी राज्यातील महायुतीमधील काही जागांवरील तिढा कायम होता. यात   शिंदे गटाच्या शिवसेनेकडून ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का ; माजी मंत्र्याचा शिवसेनेचा राजीनामा

By team

महाराष्ट्राचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. भाजपच्या दबावाला मुख्यमंत्री बळी पडल्याचा दावा त्यांनी केला आहे. ...

महाराष्ट्रात काँग्रेसला आणखी एक धक्का ; बड्या नेत्याचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

मुंबई । एकीकडे देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच काँग्रेस पक्षाला लागलेली गळती काही केल्या थांबताना दिसत नाहीय. दरम्यान, ऐन निवडणूकीच्या तोंडावर ...

काँग्रेसमध्ये आऊटगोईंग सुरु : मिलिंद देवरा शिवसेनेत दाखल

By team

काँग्रेस पक्षातून मोठे नेते बाहेर पडण्याचे सत्र सुरु आहे. यामध्ये मिलिंद देवरा, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाबा सिद्दीकी यांचा समावेश आहे. काँग्रेसला पुन्हा धक्का ...

धक्कातंत्र… जळगावमधून ठाकरे गटाकडून करण पवारांना उमेदवारी जाहीर

जळगाव/मुंबई । लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली दुसरी उमदेवार यादी जाहीर केली आहे. यात ठाकरे गटात नुकताच प्रवेश केलेल्या ...