शुक्रवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली

Jalgaon News: कंडारी हत्याकांडातील मृतांची संख्या तीन

By team

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे घडलेल्या हत्याकांडातील जखमी तिसर्‍या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांची शुक्रवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात ...