शेख हसीना बांगलादेश

बांग्लादेशमध्ये परिस्थिती बिघडली; शेख हसीना यांनी दिला राजीनामा, सोडले ढाका

By team

ढाका : बांग्लादेशमध्ये परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी ढाका सोडला आहे. हसिना सुरक्षित स्थळी रवाना ...