शेतकऱ्यासह म्हैस ठार
टँकरच्या धडकेत शेतकऱ्यासह म्हैस ठार, संतप्त नागरिकांनी केले रस्ता आंदोलन
By team
—
जळगाव : शेतशिवारातून म्हैस घरी आणत असताना भरधाव टँकरने धडक दिल्याने शेतकरी सुकलाल पंडित सोनवणे यांच्यासह त्यांच्या मालकीच्या म्हशीचा जागीच मृत्यू झाला. विटनेर येथे ...