श्रीरामांचे दर्शन

अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान आज अयोध्येत जाऊन घेतील श्रीरामांचे दर्शन.

By team

अयोध्या: 22 जानेवारीला अयोध्येत प्राणप्रतिष्ठान सोहळा संपन्न झाला होता. त्याच दिवशी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनीहि दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी सुंदरकांडाचे पठणही ...