संजय राऊत
लोकसभा निवडणुकीत औरंगजेबची एन्ट्री, संजय राऊत यांनी केलं वादग्रस्त वक्तव्य
लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा औरंगजेबची एन्ट्री झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पीएम मोदींवर पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बुलढाणा येथील सभेत ...
महाराष्ट्रात MVA मध्ये जागा कधी वाटल्या जातील? संजय राऊत यांनी सांगितली तारीख
मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (MVA) यांच्यातील जागावाटपावरील सस्पेंस संपुष्टात येत आहे. शिवसेना (UBT) संजय राऊत यांनी सोमवारी (18 मार्च) लोकसभा निवडणुकीच्या ...
त्यांच्या डोक्याचा इलाज केला पाहिजे ; गिरीश महाजनांची राऊतांवर टीका
मुंबई : भाजपा नेते आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर तुकोबांच्या अभंगाचा संदर्भ देत बोचरी टीका केली होती. तर, आमच्या एकनाथ शिंदेंनी त्यांचा ...
तुतारी चिन्ह आणि लोकसभा निवडणूक,यावर काय म्हणाले संजय राऊत ?
मुंबई: राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचं किल्ले रायगडवर आज अनावरण झालं. या कार्यक्रमाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार ...
देशाचा पुढचा अर्थसंकल्प मीच मांडणार, संजय राऊतांच आगळं वेगळं विधान
शिर्डी: उबाठा गट शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर उबाठा गटाकडून जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, गुरुवारी देशाचा पुढचा अर्थसंकल्प ...
राऊतांनी जिथे जिथे पाऊल ठेवेलेलं आहे,तिथे…काय म्हणाले नितेश राणे ?
मुंबई : भाजप आमदार नितेश राणेंनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे राणे म्हणाले कि, “संजय राजाराम राऊतांनी जिथे जिथे पाऊल ठेवेलेलं आहे एकतर ...
अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांचं ट्विट, काय म्हणाले राऊत ?
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची ...
अभिषेक घोसाळकर यांच्या कुटुंबीयांना उद्धव ठाकरे भेटणार, संजय राऊत म्हणाले- ‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’
महाराष्ट्र : मुंबईतील शिवसेना (यूबीटी) नेते अभिषेक घोसाळकर यांचे पार्थिव बोरिवली येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले आहे. दुपारी 12 ते 1 या वेळेत उद्धव ...
”माफी मागा अन्यथा…” राहुल कनाल यांनी पाठवली संजय राऊतांना नोटीस
मुंबई : खिचडी घोटाळ्याप्रकरणी केलेल्या आरोपांसंदर्भात युवासेना सरचिटणीस राहुल कनाल यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या खोट्या आरोपांबाबत राऊतांनी ...
‘इंडिया युती संपली’, संजय राऊत यांच्यासमोर प्रकाश आंबेडकर म्हणाले
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी धक्कादायक वक्तव्य करत आता भारताची युती संपली आहे. संजय राऊत आणि नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रकाश आंबेडकर ...