सनब्लॉक

सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन किंवा सनब्लॉक प्रभावी आहेत, दोघांमध्ये काय फरक आहे?

By team

सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट किरण आपल्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात. या किरणांच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास त्वचेवर जळजळ, फ्रिकल्स आणि कर्करोग यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जर आपण ...