सरकारी अधिकारी

सरकार ‘विषकन्या’ सारखे आहे, अधिकाऱ्यांना समजावताना डोक्यावरचे केसही उडतात – नितीन गडकरी हे का बोलले?

By team

सरकारी अधिकार्‍यांवर निशाणा साधत नितीन गडकरी म्हणाले, “मला सरकारच्या कोणत्याही कामात ढवळाढवळ करायची नाही. मला कोणाचीही मदत घ्यायची नाही. सरकार हे विषकन्येसारखे आहे, असे ...