सरपंच अपात्र
उपसरपंचपद रिक्त ठेवणे भोवले, सरपंचच अपात्र; आयुक्त प्रवीण गेडाम यांची कारवाई
By team
—
जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकोद येथील ग्रामपंचायतीत उपसरपंचपद शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी निकालानुसार रिक्त होते. या प्रकरणी निकाल जाहीर झाल्यानंतर किमान १ महिन्याचे आत ...