सरसंघचालक
आपण कुठेही असलो तरी एकजूट, मजबूत राहण्याची गरज : मोहन भागवत
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी विजयादशमीनिमित्त नागपुरातील संघ मुख्यालयात शस्त्रपूजन केले. यावेळी त्यांनी संघ कार्यकर्त्यांना संबोधित केले. मोहन भागवत ...
संस्कृती बदलण्याच्या प्रयत्नांपासून सावध राहा : सरसंघचालक डॉ. भागवत यांचे प्रतिपादन
बंगळूर : लोकप्रियता मिळवण्यासाठी आणि समाजाची संस्कृती बदलण्यासाठी य कार कलेचा 202 केला वापर जात आहे. कलेच्या माध्यमातून समाजाची संस्कृती बदलण्याच्या प्रयत्नांना सामोरे जाण्यासाठी ...
सरसंघचालकांची धर्मरक्षण सूत्रे !
अन्वयार्थ – तरुण विजय शौर्य आणि भारत भक्ती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मूळ ओळख आहे. हिंदूंवर जेथे संकट येते तेव्हा तिथे लोक आशा आणि ...
भारतात राहणारा प्रत्येकजण ‘हिंदू’ आहे, मोहन भागवत यांचे मोठे विधान
छत्तीसगड : देशात राहणारा प्रत्येकजण ‘हिंदू’ आहे आणि सर्व भारतीयांचा डीएनए समान आहे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले ...