सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील
मोठी बातमी : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, रुग्णालयात उपचार सुरु, नेमकं काय घडलं?
By team
—
राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत झाली आहे. वळसे पाटील यांच्या खुब्याला मार आणि हाथ फ्रॅक्चर झाला आहे.वळसे पाटील घरातच पाय घसरुन ...