सह्याद्री

मोठी बातमी! महापालिका, न. प.मध्ये ४० हजार पदांची भरती, मुख्यमंत्र्यांचे आदेश

By team

तरुण भारत लाईव्ह । १२ जानेवारी २०२३। राज्यातील सर्व महानगरपालिका , नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचा आदेश ...