साऊथ फिल्म इंडस्ट्री
दक्षिणेत गेल्यावर जान्हवी कपूरने वाढवली फी, एवढी मोठी रक्कम घेतेय!
By team
—
बॉलिवूडमध्ये नाव कमावल्यानंतर जान्हवी कपूरने आता साऊथ फिल्म इंडस्ट्रीकडे वळले आहे. जान्हवी कपूर ज्युनियर एनटीआरच्या देवरा पार्ट 1 या चित्रपटातून साऊथमध्ये पदार्पण करणार आहे. ...