साडेचार लाख लुटले
बारवर दगडफेक करीत लुटले साडेचार लाख, जळगावमधील घटना
By team
—
जळगाव : जिल्हा पेठ पोलिस ठाण्यासमोरील एका बियरबारमध्ये गोळी झाडल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन जणांनी बियरबारवर ...