साडेतीन लाखांचा गंडा
स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने सराफाला, साडेतीन लाखांचा गंडवले
By team
—
भुसावळ : स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने विरारच्या सराफाला भुसावळात बोलावून दोघा भामट्यांनी साडेतीन लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी अनोळखी दोघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात ...