सारंगपूर
दुर्दैवी! बापलेकीवर काळाचा घाला; बहिणीला भेटून गावाकडे परतत असताना अपघात, परभणीतील घटना
By team
—
परभणी : बहिणीला भेटून गावाकडे परतत असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये बापलेकीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आहे. बन्सी माणिक चौखट वय ...