सार्वजनिक विद्यालय

आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयाचा निकाल ९३.८४टक्के

By team

जळगाव : सर्वोदय एज्युकेशन सोसायटी संचलित सार्वजनिक विद्यालयाचा शालांत परीक्षेचा निकाल ९३.८४ लागला आहे. विद्यालयातील आदिती किशोर कोल्हे ९३.८०, मिताली रामदास भारुळे ९२.८०, फाल्गुनी ...