सावदा पोलीस

दिवाळीनंतर लाचेचा पहिला बॉम्ब फोडला पोलीस विभागाने

By team

जळगाव – दाखल गुन्ह्यातील संशयीताला अटक करू नये, यासाठी १५ हजाराची लाच घेतांना रावेर तालुक्यातील सावदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले आणि ...