सिद्धिविनायक मंदिराचा जीर्णोद्धार
सिद्धिविनायक मंदिराचा जीर्णोद्धार करणार, 500 कोटी रुपये खर्च करणार, मुख्यमंत्री शिंदे यांचा निर्णय
By team
—
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. राज्यात मुख्य लढत काँग्रेस, शिवसेना यूबीटी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी आणि भाजप, शिवसेना ...