सुरक्षा तपासणी

विमानतळावर सुरू होती चेकिंग, मग व्यक्तीने CISF अधिकाऱ्याला विचारला असा प्रश्न, उडाली खळबळ

By team

कोची :  केरळमधील कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान एका व्यक्तीने बॉम्बबाबत केलेली टिप्पणी त्याला महागात पडली. कोचीनहून मुंबईला जाणारा हा व्यक्ती विमानतळावर पोहोचल्यावर सुरक्षा ...