सोलर सिस्टिम
jalgaon news: सोलर सिस्टिमसाठी गोलाणी मार्केटच्या छताची पाहणी
By team
—
जळगाव : महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीजवळच असलेल्या गोलाणी मार्केटच्या छतावर सोलर सिस्टीम लावण्यात येणार आहे. यासाठी महाऊर्जेच्या अधिकाऱ्यांनी छताची पाहणी केली आहे. कोणत्या जागेवर ...