स्मार्टफोनचा अतिरेकी वापर

स्मार्टफोनचा अतिरेकी वापर करणे ही गरज आहे की सवय?

By team

पहाटेच्या पहिल्या किरणांनी डोळे उघडले की सर्वात आधी हात मोबाईलकडे सरकतो. रात्री झोपण्यापूर्वीही शेवटची नजर मोबाईलच्या स्क्रीनकडे असते. आजच्या काळात मोबाईल फोन हा मानवी ...