हळद

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, पंतप्रधान मोदींकडून प्रकल्पांचे उद्घाटन

By team

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी निवडणूक राज्य तेलंगणामध्ये पोहोचले. येथे त्यांनी सुमारे 13500 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी केली आणि त्यातील काही प्रकल्पांचे उद्घाटन केले. ...